महायुतीचे सरकार हे कँटोन्मेंटच्या विकासातील अडसर : काँग्रेस उमेदवार रमेश बागवे यांची टिका
पुणे : मी पाच वर्षे येथे आमदार आणि मंत्री असताना जे काम केले ते भाजपच्या दोन आमदारांना दहा वर्षांत जमले नाही. दहा वर्षांत भाजपच्या आमदारांनी काम केले नाही तसेच निधी आणला नाही. दहा वर्षात कँटोन्मेंटच्या विकासाला पूर्ण खिळ बसली आहे. भाजप आणि महायुतीचे सरकार हे कँटोन्मेंटच्या विकासातील अडसर आहे, अशी टीका रमेश बागवे यांनी केली. (Grand Alliance Government Obstacle in Development of Cantonment: Ramesh Bagwe)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed