...

खुशखबर ..! मान्सून दोन दिवसांत केरळात दाखल होणार

पुणे :  यंदा एल निनो मुळे पाऊस कमी असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर दुसरीकडे मान्सूनचे आगमन ही लांबले आहे. त्यातच आता आनंदाची बातमी समोर येत आहे. पुढील दोन दिवसात म्हणजेच 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज पुणे हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के एस होसळीकर  यांनी केला आहे.   (Good news..! … Continue reading खुशखबर ..! मान्सून दोन दिवसांत केरळात दाखल होणार