...

Gen Z ते Gen Beta : पिढ्यांचे वर्गीकरण आणि वैशिष्ट्ये | Generations Explained in Marathi

Silent Generation पासून Gen Z, Gen Alpha आणि 2025 पासून सुरू होणाऱ्या Gen Beta पर्यंत सर्व पिढ्यांचे वर्गीकरण, जन्मवर्षे आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.