...

गणेश विसर्जन 2025 : पुणे महापालिकेची तयारी पूर्ण, २ हजार कर्मचारी व हौद व्यवस्था

२ हजार स्वच्छता कर्मचारी, ३८ हौद, ३५ घाट, जीव रक्षक, मोबाईल टॉयलेट व निर्माल्य संकलन केंद्रांची व्यवस्था. नागरिकांना नदी प्रदूषण टाळण्यासाठी हौदातच विसर्जन करण्याचे आवाहन.