पुण्यात पेशंट व नातेवाईकांसाठी इफ्तारीची मोफत व्यवस्था

मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याच्या उपवासाच्या कालावधीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांसाठी दररोज सायंकाळी इफ्तारी भोजनाची मोफत व्यवस्था रशीद शेख फाउंडेशन , नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी व युनिक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सामाजिक संस्थांकडून करण्यात आलेली आहे. (Free arrangement of Iftari for patients and रेलतिवेस्)