Pune Crime News : मित्रासाठी काय पण..! थेट केला गोळीबार अन् जावे लागले तुरुंगात

Pune Crime News : मित्राला व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जाऊ नये म्हणून त्याच्या मित्राने नशेतच रुग्णवाहिका चालकाच्या दिशेने बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या. याशिवाय रुग्णवाहिकेवर दगडफेक करून काचा फोडल्या आहेत. या प्रकरणी वाघोली पोलिसांत दारु पिणाऱ्या व्यक्तीसह दोन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.