...

तुमच्या तालुक्यातील पैसेवारी किती जाणून घ्या..

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगामाची नजर पैसेवारी  जाहीर झाल्यानंतर आतामहसूल प्रशासनाने खरिपाची सुधारित पैसेवारी जाहीर केली आहे.