FDA Raid Pune। सणासुदीपूर्वी खाद्यतेलावर FDAचा मोठा छापा; पुणे विभागात १.२९ कोटींचे तेल जप्त
FDA Raid Pune। सणासुदीपूर्वी FDAची पुणे विभागातील २५ प्रतिष्ठानांवर छापेमारी. पाच जिल्ह्यांतून ७४.६१ टन खाद्यतेल जप्त; पुणे जिल्ह्यात आठ प्रतिष्ठानांवर कारवाई.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed