...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसा यांनी स्पष्ट केले कुणबी प्रमाणपत्र मिळणार ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात स्पष्ट केले की, मराठा-ओबीसी नेत्यांनी वस्तुस्थिती समाजापुढे ठेवली तरच तणाव कमी होईल. कुणबी प्रमाणपत्र बाबत सरकारचा अध्यादेश ओबीसींवर गदा आणणारा नसल्याचे ते म्हणाले.