...

इंग्रज गेले पण शिक्षण पद्धती ठेवून गेले ; नवीन शिक्षण पद्धतीने नवी पिढी घडेल – हरिभाऊ बागडे

मराठवाडा मुक्तीदिन २०२५ निमित्त मराठवाडा भुषण पुरस्कार सोहळ्यात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन. शिक्षणच गरीबी हटविण्याचे प्रमुख साधन