...

EB-5 Visa India । अमेरिकेच्या व्हिसासाठी ‘ईबी-५’चा पर्याय : कशी मिळते ग्रीन कार्डची संधी

भारतीय गुंतवणूकदारांसाठी अमेरिकेचा ‘ईबी-५ व्हिसा’ पर्याय लोकप्रिय. ८ लाख डॉलर (७ कोटी रुपये) गुंतवणुकीतून ग्रीन कार्डची संधी. वाढती मागणी, विद्यार्थ्यांसाठी परिणाम आणि इमिग्रेशन धोरणातील बदल जाणून घ्या.