Drishti IAS Pune Centre : दृष्टी आयएएसचे पुण्यात पहिले केंद्र; यूपीएससी इंग्रजीत, एमपीएससीसाठी मराठी वर्ग लवकरच

Drishti IAS Pune Centre :  दृष्टी आयएएसने पुण्यातील शिवाजीनगरमध्ये पहिले केंद्र सुरू केले. यूपीएससीसाठी इंग्रजी माध्यमातून वर्ग, तर एमपीएससीसाठी मराठी वर्ग लवकरच सुरू होणार.