...

व्हिडिओ : दिव्यांग फूड डिलिव्हरी बॉय आरबाज बनला ‘वारकरी’

संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी वारीत बिबवेवाडीतील दिव्यांग आरबाज बागवान ने इलेक्ट्रिक सायकल वरून पाण्याचे वाटप केले