...

Devendra Fadnavis। देवेंद्र फडणवीस यांना दिवसा पडतायेत पंतप्रधानपदाची स्वप्ने ; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

मुख्यमंत्री फडणवीस यांना आता फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही पंतप्रधान होण्याची स्वप्ने पडत आहेत. मोदींना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर राजीनामा घ्यावा लागेल,