MH Times Special Story। गुलाबाच्या फुलांपासून चक्क वाइन ! मायलेकींचा १२ वर्षांचा संघर्ष, अखेर स्वप्न साकार

MH Times Special Story देशी गुलाबापासून वाइन निर्मितीचा प्रयोग ; १२ वर्षांच्या संशोधनानंतर पहिल्या ३०० बाटल्या तयार, शेती आणि महिला उद्योजकतेला बळ देण्याचा प्रयत्न