...

धक्कादायक : नांदेडमध्ये डेल्टा प्लसचा (Delta Plus) शिरकाव

नांदेड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या दहाच्या आत आहे. मात्र, आता आलेली बातमी नांदेडकरांची चिंता वाढवणारी आहे. वेगाने प्रसार होणाऱ्या ‘डेल्टा प्लस’चे नांदेडमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत. (Two Delta Plus patients were found)