नवीन वर्षाच्या प्रारंभी अनेक रेल्वे गाड्या रद्द : रद्द गाड्याचे तुमचे रिझर्वेशन तर नाही चेक चे करा

दौंड–मनमाड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण ४ ते २५ जानेवारीदरम्यान सुरू राहणार असून पुणे, सोलापूर, नागपूर, नांदेड मार्गावरील अनेक गाड्या रद्द. ७ गाड्यांचे मार्ग बदलले तर २ गाड्या खडकीवरून परतणार. हजारो प्रवाशांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार.