पुण्यातील २१ अतिधोकादायक इमारती महापालिका पाडणार

पावसाळ्याचा धोका लक्षात घेता पुणे महापालिका २१ अतिधोकादायक इमारतींवर कारवाई करणार. ज्यांची परिस्थिती नाजूक आहे त्यांना तात्पुरता निवारा दिला जाणार आहे. (dangerous buildings pune action 2025)