क्रेडिट कार्ड ते LPG गॅस :1 सप्टेंबरपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

1 सप्टेंबर 2025 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत. क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंट्स, LPG गॅस सिलिंडरचे दर, चांदी हॉलमार्किंग, पोस्ट ऑफिस सेवा आणि एटीएम व्यवहार यांमध्ये होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल.