...

भाजपचे माजी मंत्री बाबनराव लोणीकर यांच्या अपमानास्पद वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध

भाजप आमदार बाबनराव लोणीकर यांच्या शेतकऱ्यांविषयी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसने तीव्र निषेध केला. पुण्यात युवक काँग्रेसकडून आंदोलन, जाहीर माफीची मागणी.