...

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ? 

लतादीदी आणि मंगेशकर परिवाराने मोठ्या कष्टाने दीनानाथ मंगेशकर रुग्णालय (Deenanath Mangeshkar Hospital) उभारले आहे. हे रुग्णालय अत्यंत नावाजलेले असून येथे अनेक शस्त्रक्रिया आणि उपचार होतात. एका घटनेमुळे रुग्णालयातील सगळ्याच गोष्टी चूक आहेत, असे म्हणता येणार नाही.