आगामी महापालिका निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार आहोत. शेवटी ही कार्यकर्त्यांची निवडणुक आहे, त्यांनीही सहा सात वर्षे तयारी केलेली असते, त्यामुळे अपवादात्मक ठिकाणी आम्ही वेगळे लढू पण एकमेकांवर टीका करणार नाही, अशा ठिकाणी सामजस्यानेच निवडणुकांना सामोरे जाऊ असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Chief Minister Devendra Fadnavis’ big statement regarding local body elections)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed