Central Railway Winter Special : नागपूर-पुणे-हडपसर मार्गावर ख्रिसमस-नववर्षासाठी विशेष गाड्या

Central Railway Winter Special ख्रिसमस व नववर्षाच्या गर्दीसाठी सेंट्रल रेल्वेकडून नागपूर-पुणे-हडपसर व राणी कमलापती मार्गावर विंटर स्पेशल ट्रेन. वेळापत्रक, थांबे व आरक्षण माहिती वाचा.