Browsing Category
ताज्या घडामोडी
(corona vaccine) लसीचा दुसरा डोस 91 केंद्रांवर मंगळारी उपलब्ध
नांदेड : जिल्ह्यातील लसीकरणाच्या दुसऱ्या डोसबाबत 45 वर्षावरील नागरिकांचा प्राधान्यक्रम ठरवून त्यांनाच लस देण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने ज्येष्ठांना प्राधान्य!-->…
Read More...
Read More...
(Nanded corona update) नांदेड जिल्ह्यात 154 व्यक्ती कोरोना बाधित
नांदेड : जिल्ह्यात 1 हजार 641 अहवालापैकी 154 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 87 हजार 103 एवढी झाली असून, यातील 81 हजार 918 रुग्णांना!-->…
Read More...
Read More...
(Tauktae Cyclone) मंत्रालय नियंत्रण कक्षातून उपमुख्यमंत्र्यांचे तौक्ते वादळावर लक्ष
मुंबई : राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवर धडकलेल्या तौत्के वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी मंत्रालयातील आपत्कालिन व्यवस्थापन व नियंत्रण कक्षास भेट!-->…
Read More...
Read More...
(vaccine second dose) नांदेड जिल्ह्यात दुसरा डोस 92 केंद्रांवर उपलब्ध
नांदेड : जिल्ह्यातील 45 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे अशा नागरिकांना सोमवारी कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस लसीकरण केंद्रांवर उपलब्ध!-->…
Read More...
Read More...
(MP Rajeev Satav) नियतीने प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला हिरावून घेतले : अशोक चव्हाण
नांदेड : आमचे सहकारी व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा. राजीव सातव यांचे अकाली निधन अतिशय वेदनादायी आहे. नियतीने एका प्रतिभाशाली उमद्या नेतृत्वाला आमच्यातून हिरावून घेतले!-->…
Read More...
Read More...
(MP Rajeev Satav) खा. सातव यांच्यावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार
पुणे : पुण्याच्या जहाँगीर हॉस्पिटलमध्ये काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव (MP Rajeev Satav) यांचे पुण्यात उपचारा दरम्यान निधन झाले. ते 47 वर्षाते होते. त्यांच्या निधनाबद्दल!-->…
Read More...
Read More...
(liquor) हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्याची मोहिम ; १४ ठिकाणी छापेमारी
पुणे : लॉकडाऊनचा फायदा घेत ग्रामीण भागात हातभट्टी दारु तयार करणाऱ्यांनी डोकेवर काढले आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात संयुक्त मोहिम राबवली. त्यात १४ ठिकाणी छापेमारी!-->…
Read More...
Read More...
(Deputy CM Ajit Pawar) कोरोना’ची संभाव्य लाट विचारात घेऊन आरोग्य सुविधा उभारणीवर भर द्या :…
बारामती : बारामती तालुक्यामध्ये कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका लक्षात घेऊन योग्य नियोजन करावे, तालुक्यातील 'कोरोना'ची साखळी तोडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या!-->…
Read More...
Read More...
(Congress MP Rajeev Satav) राजीव सातव यांची प्रकृती खालावली पुन्हा व्हेंटिलेटर
पुणे : काँग्रेसचे नेते आणि खासदार राजीव सातव यांची प्रकृती खालावली असून त्यांना जहांगीर रुग्णालयात व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले आहे. (Congress MP Rajeev Satav)
!-->!-->!-->…
Read More...
Read More...
(forest officer deepali chavan) लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल असा धडा शिकवा…
मुंबई : (forest officer deepali chavan) महाराष्ट्र हा जिजाऊॅचा आहे. गुन्हेगार आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. राज्यातील पोलिसांना, लोक कायदा हातात!-->…
Read More...
Read More...