Browsing Category

ताज्या घडामोडी

देशातील 982 जणांना शौर्य व सेवा पदके ; महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश, नावे जाणून…

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर. महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव.
Read More...

समाजसेवेचा आदर्श : रोहन सुरवसे पाटील : वाढदिवस विशेष !

गणतंत्र दिनी समाजसेवेचा आदर्श ठरलेले रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विशेष. ‘रुग्णहक्क जनसेवा चॅरिटेबल ट्रस्ट’चे प्रेरणादायी कार्य.
Read More...

फिरायला, बसायला, शांतता अनुभवायला…पुण्यात नदीकाठावर तयार झाली खास जागा

पुण्यात मुळा-मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संगमवाडी ते बंडगार्डन गणेश घाट दरम्यानचे ९०% काम पूर्ण झाले असून, जॉगींग ट्रॅक नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे.
Read More...

पुण्याची 10वी महिला महापौर कोण ? भाजपमधील ‘या’ नावामुळे राजकीय वर्तुळात खळबळ !

पुणे महापालिकेच्या इतिहासात 10वी महिला महापौर निवडली जाणार. भाजपच्या महिला नगरसेविकांमध्ये चुरस; कोणाला मिळणार संधी?
Read More...

रिअल इस्टेटमध्ये मोठी झेप ! पुणेकरांनी केली ‘इतक्या’ हजार कोटींची घरखरेदी। Pune Housing Report 2025

पुणे हाउसिंग रिपोर्ट २०२५नुसार पुण्यात ८१ हजारांहून अधिक घरांची विक्री झाली असून व्यवहार मूल्य ६३ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. प्रीमियम घरांची मागणी वाढली आहे.
Read More...

PMC Mayor Election । महापौराची निवड कशी होते? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

पुणे महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरांची निवड कशी होते? निवडणूक प्रक्रिया, तारीख, नियम आणि संपूर्ण माहिती एका बातमीत.
Read More...

PMC Mayor Election 2026 | पुण्याला ६ फेब्रुवारीला मिळणार नवा महापौर; सकाळी ११ वाजता पहिली विशेष सभा

पुणे महानगरपालिकेची निवडणुकीनंतरची पहिली विशेष सभा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता. याच सभेत महापौर व उपमहापौरांची निवड होणार.
Read More...

जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण कधी जाहीर झाले? तुमच्या जिल्हा परिषदेचे आरक्षण काय आहे ?

ZP Elections 2026: महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे जिल्हानिहाय आरक्षण जाहीर. कुठे महिलांसाठी राखीव, कुठे सर्वसाधारण? संपूर्ण यादी वाचा.
Read More...

Pune Traffic Update | पुणे ग्रँड टूर स्टेज-4 सायकल स्पर्धेमुळे शहरात मोठे वाहतूक बदल; शाळांना सुटी

Pune Traffic Update: पुणे ग्रँड टूर स्टेज-4 सायकल स्पर्धेमुळे 23 जानेवारी 2026 रोजी शहरात 58 किमी मार्गावर वाहतूक बदल, शाळांना सुटी.
Read More...

१६ नगरसेवक, ३२ गावे ; विकास होणार की राजकारण ?

पुणे महापालिकेत समाविष्ट ३२ गावांतील विकासाचा प्रश्न ऐरणीवर. १६ नगरसेवक एकत्र येऊन नागरिकांना न्याय देणार का, याकडे सर्वांचे लक्ष.
Read More...