व्हिडीओ : भोसरीत तीन ट्रॅव्हल बस आगीत जळून खाक

भोसरीतील रोशल गार्डनसमोरील मोकळ्या जागेत तीन खासगी ट्रॅव्हल बसला आग लागून त्या जळून खाक झाल्या. पाच बंबांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.