...

Big Breaking News। भीमाशंकर विकास आराखड्याला मंजुरी ; हेलीपॅडसह रस्त्यांचा होणार विकास

भीमाशंकर विकास आराखड्यास ₹288.17 कोटींची मान्यता, इको टुरिझम, रोपवे, हेलीपॅड, रस्ते व सुविधा विकासाचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश. कुंभमेळा 2027 पूर्वी..