...

पुणे उत्पादन शुल्क अधीक्षकपदी अतुल कानडे यांची नियुक्ती

PUNE . महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागातील गट-अ संवर्गातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश नुकतेच निर्गमित केले आहेत. या आदेशानुसार, नांदेडचे अधीक्षक अतुल कानडे यांची बदली पुणे येथे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक म्हणून करण्यात आली. (atul kanade appointed state excise superintendent)