आषाढी वारी २०२५ : पालखी तळावरील बारा ठिकाणी जर्मन हँगर पद्धतीने खास मंडप उभारणी
संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी २०२५ दरम्यान पुणे जिल्ह्यात १२ ठिकाणी जर्मन हँगर मंडप उभारले जाणार आहेत. ४ हजाराहून अधिक तात्पुरती शौचालये, २१ हजार शौचालये, १७१ रुग्णवाहिका, २०० पाण्याचे टँकर आणि ५८ हिरकणी कक्षांसह आरोग्य, स्वच्छता, निवासाची भव्य व्यवस्था प्रशासनाने केली आहे.(ashadhi vari 2025 palakhi jerman hangar sauchalay)
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed