...

Mumbai – Pune Expressway । द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणार असाल तर प्रशासानाचे ‘हे’ आवाहन वाचा..

Mumbai-Pune Expressway । पुणे : सलग सुट्ट्या आल्यानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर हमखास वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे प्रशासनाने सुलग सुट्ट्यांच्या पार्श्वभूमिवर अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ.रवींद्र कुमार सिंगल (Additional Director General of Police (Traffic) Dr. Ravindra Kumar Singal) यांनी जड वाहन चालक आणि मालकांने महत्वाचे आवाहन केले आहे.