‘गुन्हेगाराची पत्नी असली तर दोष काय?’ अजित पवारांचा थेट सवाल, टीकेला जोरदार प्रत्युत्तर
पुणे महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याच्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले. मुरलीधर मोहोळ यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत ‘जय जिनेंद्र’ प्रकरणावरही भाष्य केले.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed