...

चार महिन्यात 400 लाचखोरांना एसीबीचा दणका, लाचखोरीची 280 प्रकरणे उघड

पुणे : शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये कामात मदत करण्यासाठी लाच मागितली जाते. परंतु अवघ्या चार महिन्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) (Anti-Corruption Bureau (ACB) 400 लाचखोरांना गजाआड केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कामगिरी सरस असल्याचे अकडेवारीवरुन दिसून येत आहे. (ACB busted 400 bribe takers, 280 bribery cases exposed)     राज्यातील लाचखोरांवर कारवाईसाठी राज्यात आठ … Continue reading चार महिन्यात 400 लाचखोरांना एसीबीचा दणका, लाचखोरीची 280 प्रकरणे उघड