...

स्मार्ट आधार पीव्हीसी कार्ड आता EMS स्पीडपोस्टने थेट घरी

UIDAI कडून सुरू करण्यात आलेल्या आधार पीव्हीसी कार्डद्वारे आता QR कोड स्कॅन करून ऑफलाइन पद्धतीने तात्काळ ओळख पडताळणी करता येणार आहे. केवळ ₹५० मध्ये मिळवा घरपोच सेवा.