...

मुंबईतील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिले मत्वाचे आदेश

मुंबई : एकवेळ मालमत्तेचे नुकसान भरून काढता येते. पण जीवाचे नाही. त्यामुळे आगामी पावसाळ्यात आपत्तीमुळे जीवितहानी होऊ नये यासाठी दक्ष रहावे. शोध मोहीम -बचाव आणि सुटकेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. या काळात सर्व अधिकाऱ्यांनी 24 तास फोन सुरु ठेवावेत. आपत्तीवर मात करण्यासाठी जिल्हा-विभाग ते राज्यस्तरीय सर्व यंत्रणांतील अधिकाऱ्यांनी उत्तम संपर्क आणि समन्वय राखावा, असे निर्देश … Continue reading मुंबईतील धोकादायक इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात मुख्यमंत्र्यांनी दिले मत्वाचे आदेश